REMINISCING STORIES

Blogs about reminiscing untold stories

कुटूंब

by

in

जीवनात यांचा नेहमी आदर करा.

कधीही अपमान करु नका.

१) आई, जिच्यामुळे आपण जन्म घेतो.

2) बहीण, जी आपले आईवडिल असतांना, नसतांना आपल्या भावाचे करते.

3 ) पत्नी, जी आपल्यासाठी जन्म घेते.

४ ) पिता, ज्यांच्यामुळे आपले पालन – पोषण होते.

या व्यक्तिंचे कर्तृत्व जीवनात कधीही विसरू नका.

या जगात आई सारखी माया कुणीच करू शकत नाही. आईच्या कर्तृत्वाला कशाचेही मोल नाही. म्हणूनच म्हटले, जाते ‘स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी’! आईसारखे दैवत या जगतामध्ये नाही. आईची जागा कुणीच घेऊ शकत नाही. ज्याला आई नसेल त्यालाच आईचे मोल कळेल.


Leave a comment