REMINISCING STORIES

Blogs about reminiscing untold stories

शेवभाजी

by

in

सर्वप्रथम साहित्य :- दोन कांदे, एक टमाटा, कोथिंबीर, गोडा मसाला, अदरक-लसूण पेस्ट, मिरची पावडर, हळद, शेव.

कृती :- गॅस ऑन करून गॅसवर पातेल ठेवा. पातेल गरम झाल की त्याच्यात तेल टाका. तेल तापल्यावर कांदा कापून टाका. कांदा ब्राऊन झाल्यावर अदरक-लसूण पेस्ट टाका. अदरक-लसूण पेस्ट ब्राऊन झाल्यावर थोडी हळद, थोडी मिरची पावडर टाका. नंतर एक ग्लास पाणी टाका. यानंतर पाण्याला उकळी आली की थोड मीठ व गोडा मसाला टाका. व त्यानंतर शेव टाकून घ्या. झाली आपली भाजी खाण्यासाठी आहे रेडी. कोथिंबीर टाकून सर्व्ह करा.

माझ्या या रेसिपीला लाईक करा व शेअर करा.

धन्यवाद.


Leave a comment