REMINISCING STORIES

Blogs about reminiscing untold stories

प्रेशर कुकर

by

in

हॉकिन्स प्रेशर कुकर

    फार पूर्वीच्या काळी म्हणजे २० वर्षांपूर्वी लोक जर्मनची म्हणजेच ॲल्युमिनियमची कुकर वापरायचीत.
    परंतु आजकालचे लोक स्टीलचे कुकर वापरत आहेत. कारण पूर्वीच्या काळी स्टीलची कुकर मिळायची नाहीत. त्यामुळे ॲल्युमिनियमचीच वापरावी लागायची. स्टीलचे कूकर वापरणे हे उत्तमच आहे. कारण की जर्मनचे भांडे वापरणे खूपच नुकसानदेह आहे. त्याच्या पासून अनेक आजारांचा फैलाव होतो.

        १) हॉकिन्स स्टेनलेस स्टील
                      प्रेशर कुकर

    ४.५ स्टारची रेटींग चा काँच्युरा प्रेशर कुकर हा स्टेनलेस स्टीलने बनलेला आहे. या कुकर मुळे गॅसची बचत होते. यूनिडायरेक्शनल नोटेशन सोबत येणारा हा हॉकिन्सचा प्रेशर कुकर आहे. याची ग्रीप खूपच चांगली आहे. मोठ्या फॅमिलीसाठी हा ५ लीटरचा हॉकीन्स कूकर अधिकच सुटेबल व सेफ आहे. अतिशय मजबूत व सेफ्टीसाठी डीप लीड कंट्रोल्स असे याचे फीचर्स आहेत. हॉकिन्स स्टेनलेस स्टील प्रेशर कूकर 
    किंमत - रु. ३, ३२२


  २) हॉकिन्स ३ लीटर प्रेशर कुकर

  ३ ते ४ लोकांचे जेवण बनविण्यासाठी हा कुकर उपयुक्त आहे. ईजी ग्रीपच्या साठीच याला एर्गोनॉमिकली डिजाइन केले आहे. हा कूकर अन्नाला खूप वेळेपर्यंत गरम ठेवू शकतो. इनर लीड ची सुविधा यात आहे. त्यामुळे जेवण लवकर बनते. मजबूत स्टेनलेस स्टील मुळे जास्त काळ टिकते. गॅसवरच आपण या कुकरला वापरू शकतो.
          हॉकिन्स ३ लीटरचा प्रेशर कुकर
          किंमत - रु. २, ७७१

Leave a comment