REMINISCING STORIES

Blogs about reminiscing untold stories

मला जर एखादा दिवस काही करायचा मिळाला तर मी माझ्या जीवनातले राहलेले सगळे काम पूर्ण करण्याचा प्रयाल करेल. आपल्या family तल्या लोकांना जर Hospital मध्ये न्यायच आहे त्यांचा आजारांचा इलाज करण्याकडे लक्ष देईल. जर आपण आपल्या जीवनातले emported काम पूर्ण केले तोच आपल्या आवडीचा दिवस असेल.

by

in

Describe your most ideal day from beginning to end.