REMINISCING STORIES

Blogs about reminiscing untold stories

by

in

Write about your dream home.

या पृथ्वीतलावर कोण असा असेल की त्याला त्याच्या स्वप्नांच घर हव नसेल? सगळ्यांनाच आपल्या स्वप्नांच घर हव असत. कोणाच स्वप्न असत की मला बंगला हवा. कोणाच स्वप्न असत मला मोठी बिल्डींग हवी. कोणाच स्वप्न असत की मला मोठा बगला हवा. तर कोणाच स्वप्न असत की मला मोठ घर हव.
मला तर एखाद छोटंस लहानही घर असेल तरी पुरेस आहे. घरात थोडीफार सोयी हव्यात. जास्त टेक्नॉलॉजी ने परिपूर्ण नसेल घर तरी चालेल.
घरात तर फक्त एकच मुख्य गोष्ट हवी ती मिळाली की या जगामध्ये स्वर्ग असल्याचा अनुभव येईल. ती गोष्ट म्हणजे घरात कोणाचेही कौटुंबिक वाद, भांडण नकोत.