REMINISCING STORIES

Blogs about reminiscing untold stories

by

in

Write about your dream home.

माझ घर वास्तुशास्त्रानुसार आहे. घराला आईवडिलांचा आर्शिवाद आहे. घराच नाव सुदधा आईवडिलाच आर्शिवाद अस आहे. सपूर्ण फमिली आम्ही एकत्र बसून जेवण करतो . कोणत्याही गोष्टीवर मिळून डिस्कस करतो.