Describe a phase in life that was difficult to say goodbye to.
मला माझे लग्न झाले होते तेव्हा जो क्षण होता माझ्या जीवनातला तेव्हा मला तो क्षण खूप कठीण वाटला. तो क्षण जावा नाही असे वाटत होते. कारण आपल्या जन्मदात्या आईवडिलाना मला निरोप देणे खूप कठीण वाटले होते.
Leave a comment